











गावाची माहिती
जुनी बेज ग्रामपंचायतीची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. सन २०११ नुसार गावाची लोकसंख्या १९७८ आहे. गावात दर सोमवारी आठवडे बाजार भरतो. गावात ग्रामपंचायत व सहकारी सोसायटी हि कार्यालये असुन ग्रामपंंचायतीने विज, पाणी, रस्ते, शाळागृह यांची उत्तम व्यवस्था ठेवली आहे.
श्री. नितीन बच्छाव
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. सुनील पवार
सरपंच
श्री. शितलकुमार आहिरे
उपसरपंच
गावात दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, होळी यांसारखे धार्मिक सण उत्साहाने साजरे होतात. ग्रामस्थ मिळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करते. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना ठरवली जाते.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे
कुटुंबसंख्या
100
लोकसंख्या
100
पुरुष
100
स्त्री
100
प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)
जिल्हा परिषद, नाशिक
श्री. रमेश ओंकार वाघ
मा.गट विकास अधिकारी (उ.श्रे.)
(पंचायत समिती कळवण)
श्रीमती वंदना दशरत सोनवणे
मा.सहाय्यक गट विकास अधिकारी
(पंचायत समिती कळवण)
श्री. युवराज सयाजी सोनवणे
विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग
(पंचायत समिती कळवण)
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
